पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुकूम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुकूम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मोठ्याने लहानास एखादी गोष्ट करण्यास सांगणे.

उदाहरणे : वडिलांनी सर्वांना घरातच राहण्याची आज्ञा दिली

समानार्थी : आज्ञा, आदेश

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पत्त्याच्या खेळात डावापुरता ठरलेला वरचढ रंग व त्याचे पान.

उदाहरणे : माझ्याकडे हुकमाचा एक्का आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ताश के खेल में वे पत्ते जो उस खास समय में अन्य पत्तों से अधिक महत्व रखते हैं।

उसने खेल जीतने के लिए तुरुप की चाल चली।
ट्रम्प, तुरुप, रंग, रङ्ग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हुकूम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hukoom samanarthi shabd in Marathi.